Pais Design Studio

About Us

About Us

पैस डिझाईन स्टुडिओ | जिथे कलेचा आत्मा घराला गवसतो.

आपण आपल्याच घराच्या प्रेमात पडू शकतो ना ? का नाही ?
जरूर ! ऊन-थंडी-वाऱ्यापासून निवारा म्हणून घर असतं , या प्राथमिक संकल्पनेच्या खूप पुढे आपण आलो आहोत. मानवाचं शरीर उत्क्रांत झालं, त्याबरोबरच मानवाची सौंदर्यदृष्टीही विकसित झाली. घरात ये-जा करण्यासाठी घराला दार असतं. आपण त्या दाराला तोरण लावलं, तिथे संस्कृती अधोरेखित करणारी सौंदर्यदृष्टी उजागर झाली. आमची नेमकी हीच धारणा आहे. घराच्या अवकाशातील अदृश्य सौंदर्य आम्ही उजागर करतो.

Personalized bedroom decor by home interior design professionals

आमच्या कामांना मिळणारा भरभरून प्रतिसाद, हेच आमच्या कार्याचे खरे फळ आहे. प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान पाहून, आम्हाला आमच्या कामाचा खरा आनंद मिळतो.
आजवर पुणेकरांनी आमच्या कार्याला भरभरून दाद दिली आहे. जिथे आम्ही काम केलं तिथं एक आत्मीय नातं निर्माण झालं. याच प्रेरणेने आम्ही अविरतपणे सर्जनाचा प्रवास करत आहोत. तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक कहाणी फुलवण्याची आणि त्याला चिरंतन सौंदर्याने नटवण्याची किमया, पैस डिझाईन स्टुडिओ तुमच्यासाठी करेल याची खात्री बाळगा.

100+ Projects

इंटेरियर डिझाईनसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक सेवा आमच्याकडे उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमच्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी तुम्हाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज पडत नाही. चार भिंतींच्या रिकाम्या अवकाशाला, आम्ही प्रेम आणि कल्पकतेने भरलेले घर बनवतो. तुम्ही फक्त तुमची रिकामी जागा द्या, त्याला घराचे मोहक रूप देण्याची जबाबदारी पैस डिझाईन स्टुडिओची आहे.
आम्ही केवळ सौंदर्यच नाही, तर कार्यक्षमतेलाही महत्त्व देतो, कारण आम्हाला माहीत आहे की एक सुंदर घर हे केवळ डोळ्यांना आनंद देत नाही, तर ते रोजच्या जगण्यातही सुसंवाद निर्माण करते.

पुण्याच्या सांस्कृतिक भूमीत गेल्या १२ वर्षांपासून 'पैस डिझाईन स्टुडिओ' इंटिरियर डिझाईनिंग क्षेत्रात कार्यरत आहे. आमच्या प्रिन्सिपल डिझायनर 'वेदांती वैद्य' यांना लाभलेला कलेचा समृद्ध वारसा आणि सौंदर्य चिंतन आमच्या प्रत्येक डिझाईनमध्ये खोलवर उतरते. परंपरा आणि नवतेच्या विचारांचा एक अदृश्य धागा विणत, आम्ही तुमच्या घराला केवळ एक जागा नव्हे, तर आत्म्याला स्पर्श करणारी एक कलाकृती बनवतो. कारण इंटेरियर डिझाईन आमच्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही; ती एक अभिव्यक्ती आहे, जिथून आमची सर्जनशीलता साकार होते. आम्ही अतिशय व्यावसायिक निष्ठेने काम करतो, प्रत्येक तपशिलाची बारकाईने नोंद घेतो, कारण आम्हाला ठाऊक आहे की परिपूर्णता तपशिलांमध्येच असते.

Functional modular kitchen by Pais Design Studio interior design studio

About Vedanti

Founder

With 12 years of dedicated experience, Vedanti Vaidya is a seasoned interior designer specializing in exceptional residential spaces. She masterfully blends sleek modern aesthetics with timeless traditional design, creating interiors that are both contemporary and classic.
Vedanti’s unique approach is further elevated by her profound understanding of visual art, infusing each project with a distinctive artistic sensibility. This ensures every design is not only functional and beautiful, but also a unique reflection of her patrons’ personalities and aspirations.
She crafts living environments that tell a story, evoke emotion, and stand the test of time.

Team

Reasonable Prices

High-quality interior design services at fair, transparent pricing always.

Exclusive Design

Unique, custom-made designs tailored perfectly to your personal style.

Professional Team

Skilled, experienced designers dedicated to delivering exceptional results consistently.

What's included

Living room: TV unit, false ceiling, shoe rack, sofa, coffee table, wallpapers, curtains and pooja unit.

Kitchen: Modular kitchen, loft and utility storage.

Bedroom: 1-door sliding wardrobe, loft, false ceiling, tv unit/study unit, bed, side table, dresser, mattress.

Bedroom2 : 2-door sliding wardrobe and loft, bed, side table, dresser.

Master bedroom :
Bedroom2 : 2-door sliding wardrobe and loft, bed, side table, dresser.

Bathroom: Vanity storage, mirror, bath accessories.

Dining: Crockery unit, dining table with chairs and false ceiling.